Nitesh Bahekar

आई- बंड्या आज काय शिकवले शाळेत..??

बंड्या - लिहायला शिकवले...

आई- अरे वा छान! काय लिहले...

बंड्या - काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले....

😂😂😂😆😆😆😝😝😝